Horoscope Today 10 September 2025: आजची संकष्टी चतुर्थी 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! गणपती बाप्पांचे प्रचंड पाठबळ, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा

Horoscope Today 10 September 2025: आजची संकष्टी चतुर्थी 'या' 6 राशींसाठी भाग्यशाली! गणपती बाप्पांचे प्रचंड पाठबळ, आजचे 12 राशींचे राशीभविष्य वाचा
By : | Updated at : 10 Sep 2025 12:01 AM (IST)

Horoscope Today 10 September 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 10 सप्टेंबर 2025, आजचा वार बुधवार आहे. आज संकष्टी चतुर्थीचा दिवस असून ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांनो आज लांब गेलेल्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील घरातील धार्मिक कार्य आणि समारंभाची नांदी होईल

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांनो आज लांब गेलेल्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील घरातील धार्मिक कार्य आणि समारंभाची नांदी होईल

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांनो आज कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल, व्यापारी वर्गाला जनसंपर्क जाहिरात भजी या पद्धतींचा अवलंब करावासा वाटेल

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांनो आज महिलांना पाहुण्यांची सरबराई करावी लागेल, अनेक गोष्टींमध्ये यश मिळेल फक्त प्रयत्नांमध्ये कसूर करू नये

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांनो आज कष्टाचे डोंगर पार करावे लागतील, नोकरीमध्ये बरोबरीच्या सहकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामाचा ताण जाणवेल

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांनो आज नसत्या चिंता डोके खातील, जबाबदारी टाळण्याकडे कल राहील

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांनो आज कलाकार आणि खेळाडूंना आपली कला सिद्ध करण्याच्या संधी मिळतील, अति उत्साह आणि साहस दाखवाल

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जोडीदाराची मते पडणार नाहीत, त्यामुळे वादाचे प्रसंग उद्भवतील

धनु रास (Sagittarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांनो आज मुलांच्या समस्या सोडवण्यात वेळ पैसा आणि शक्ती खर्च होईल

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांनो आज मनापासून आनंदाने केलेले काम तांत्रिकदृष्ट्या बरोबर व्यवस्थित पूर्ण केले तर कोणता ताण येणार नाही

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांनो आज महिलांनी जास्तीत जास्त सकारात्मक विचार करावा, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना इतरांना प्रेरणा देण्याचे काम करावे लागेल

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांनो आज एखाद्या ध्येय कितीही आकर्षक वाटले तरी, त्यात उत्कटता ठेवली नाही तर कार्यवाही होणार नाही.

📚 Related News