ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार
By : | Updated at : 11 Sep 2025 06:46 PM (IST)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 सप्टेंबर 2025 | गुरुवार

1) मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेणे बेकायदेशीर, शासन निर्णय हा संभ्रम निर्माण करणारा, मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळांची तीव्र नाराजी https://tinyurl.com/3fsa4buy मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा देखील मोर्चा मुंबईत धडकणार, दसऱ्यानंतरचा मुहूर्त ठरला https://tinyurl.com/45432srj मराठा समाजाला तीन वर्षात 25 हजार कोटी दिले अन् ओबीसींना 25 वर्षांत अडीच हजार कोटी; अजित पवार फक्त एकाच समाजाचे मंत्री आहेत का? प्रकाश शेंडगेंचा सवाल https://tinyurl.com/2nzpknde

2) शिवरायांचा अपमान करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये जवाहरलाल नेहरुंपासून, कर्नाटकातील मेट्रो स्टेशनच्या नामांतरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका https://tinyurl.com/2etwkpa6 नागरिकांना आता व्हॉट्सॲपवर 200 सेवा मिळणार, पहिला टप्पा 26 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार, मुख्यमंत्री ांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/58d38rvu

3) सगळ्या समाजांना आरक्षण दिलं तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल, आरक्षणाने समस्या सुटणार नाहीत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं वक्तव्य मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र कसे काढावे, कुठे मिळेल, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/5bux4bc2

4) राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली, पण नेमकी काय चर्चा झाली हे माहित नाही, मनसेचे नेते बाळा नांदगावकरांची माहिती https://tinyurl.com/v7bn33tz बॉम्बे' नाही, '' म्हणा, मनसेचे नेते अमेय खोपकरांचा कॉमेडियन कपिल शर्माला इशारा https://tinyurl.com/4wa53a3p

5) ज्यांचं राजकीय करिअर मोठं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय तेच मराठ्यांच्या लेकरांच्या मुळावर घाव घालतायेत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/jvx9f6uu
दोन्ही मुंडेच लक्ष्मण हाकेंना बीड जिल्ह्यात फिरवून वातावरण दूषित करतायत; ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/u9p9jvtn

6) लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 आले; ऑगस्ट महिन्याचा हफ्ता वितरणास आजच सुरुवात, 344.30 कोटी रुपयांचा निधी वर्ग https://tinyurl.com/mtjachd7

7) चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकलं; बीडमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू https://tinyurl.com/5e48t2ss तीन वर्षीय चिमुकलीला आधी गळफास देऊन पित्याने संपविले आयुष्य, कौटुंबिक वादाच्या कारणातून, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं https://tinyurl.com/2eb4u4pn

8) सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन,4 महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, धक्कादायक घटनेनं हादरलं https://tinyurl.com/mtkkf4zn च्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांची आत्महत्या नसून घातपात, नातेवाईकांचा आरोप https://tinyurl.com/2eat39tj

9) उपराष्ट्रपतींसाठी मतदान करुन परतताना भीषण अपघात, चे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे थोडक्यात बचावले https://tinyurl.com/39r3zp3z

10) राज्यातील खेळाची मैदानं अद्ययावत करा, नवं क्रीडा धोरण तयार करा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश https://tinyurl.com/3njm3v66 मैदानावरून आउट, पण प्रेमाच्या पिचवर षटकार, क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा गर्लफ्रेंड आकृती अग्रवालसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/2kv46nux

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

📚 Related News