Navi Mumbai : नवी त धक्कादायक घटना घडली आहे. उलवे येथील जावळे गावात एकाच कुटुंबातील पाच लोकांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्महत्यतेचा प्रयत्न करणाऱ्यामध्ये दोन पुरुष, दोन मुले आणि एका महिलेचा समावेश आहे. या पाच जणापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जणांवर उपचार सुरु आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करणारे कुटुंब हे नेपाळचे आत्महत्येचा प्रयत्न करणारे कुटुंब हे नेपाळचे आहे. हे कुटुंब हॅाटेलमध्ये काम करत होते. पाच जणांपैकी एकाचा मृत्यू झाला असून चार जणांवर वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी उलवे पोलीसांकडून तपास सुरु आहे.






