Image related to पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद

2025-10-23

पुण्यात बस चालकाची मुजोरी, चक्क शिवीगाळ करत कानशिलात लगावली, घटना कॅमेऱ्यात कैद

पुण्यात किरकोळ वादातून पी.एम.पी बस चालकाने एका व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Sports News

Image related to Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?

2025-10-23

Hardik Pandya : हार्दिकची 8 वर्षे लहान गर्लफ्रेन्ड, व्हेकेशन एकत्र अन् फोटोही शेअर; यूजर म्हणाले, लिव्ह इनमध्ये राहताय का?

Hardik Pandya Instagram : हार्दिक पांड्या आणि मॉडेल माहिका शर्मा हे लॉंग विकेंडवर गेले होते. त्यावेळचे त्यांचे फोटोही हार्दिक पांड्याने शेअर केले आहेत.

Crime News

Image related to मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी, गाडीच्या टपावर बसून धिंगाणा, गुन्हा दाखल

2025-10-23

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी, गाडीच्या टपावर बसून धिंगाणा, गुन्हा दाखल

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केल्याचे समोर आले आहे. वेगवान गाडीच्या टपावर बसून तरुणांकडून रस्त्यावर धिंगाणा घालण्यात आला आहे.

Entertainment News

Image related to Bollywood Actor Life Stroy: क्रिकेटप्रेमी अभिनेता, मॅच पाहतानाच आला हृदयविकाराचा झटका; आयुष्यभर केले साईड रोल्स, पण तरीही सुपरस्टारसारखं स्टारडम

2025-10-23

Bollywood Actor Life Stroy: क्रिकेटप्रेमी अभिनेता, मॅच पाहतानाच आला हृदयविकाराचा झटका; आयुष्यभर केले साईड रोल्स, पण तरीही सुपरस्टारसारखं स्टारडम

Bollywood Actor Life Stroy: शफी इनामदार यांनी 1982 मध्ये 'विजेता' या चित्रपटातून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली.